पश्चिम मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 2226 जागांसाठी भरती निघाली [WCR]

 पश्चिम मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 2226 जागांसाठी भरती निघाली [WCR] 

West Central Railway [WCR] - 2021

West-Central-Railway Recruitment-2021

West Central Railway Recruitment , [West Central Railway Bharti 2021] West Central Railway Recruitment   for 2226 Trades Apprentice under the Apprenticeship Act, 1961 in West-Central Railway. www.mahanews.xyz


जाहिरात क्र - 02/2021/Act 

Total: 2226 जागा अप्रेंटिस

पदाचे नाव - अप्रेंटिस ( प्रशिक्षणार्थी )

शैक्षणिक पात्रता : 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण , संबंधित ट्रेडमध्ये ITI

वयाची अट : 01 जानेवारी 2022 रोजी 15 ते 24 वर्षे (SC/ST : 05 वर्षे सूट , OBC : 03 वर्षे सूट)

नोकरी ठिकाण : पश्चिम-मध्य रेल्वे

Fees : General/OBC : ₹100/-    (SC/ST/PWD/महिला : फी नाही)

Online अर्ज करण्याची अंतिम तारीख दिनांक: 10 नोव्हेंबर 2021

अधिकृत वेबसाईट : येथे पाहा

जाहिरात (Notification): येथे पाहा